एम. के ज्युनिअर कॉलेज चिंचणी आणि भानुदास मणिराम सावे शिक्षण संस्था चिंचणी ह्यांच्या संयुक्त विद्यमाने इ. ११ वी आणि इ. १२ वी मध्ये सायन्स ह्या शाखेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग मध्ये करिअर करावयाचे आहे त्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या योजनेतून मेकेनिकल व इलेक्ट्रिकल मेंटेनन्स हे दोन स्वतंत्र विषय शिकविले जातात. त्यामुळे या विषयातून १२ वी उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थी डिप्लोमा इंजिनीअरिंग च्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेऊन पुढील शिक्षण पूर्ण करू शकतात. ह्या अभ्यासक्रमामुळे इंजिनीअरिंग पदवी प्रशिक्षणात खूप लाभ होतो.
ह्या संस्थेतून हजारो प्रशिक्षाणार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण घेतले असून त्यापैकी संस्थेचे अनेक माजी प्रशिक्षणार्थी देश–विदेशात शासकीय तसेच खाजगी नामांकित कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत तसेच उत्तम यशस्वी उद्योजक म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये ह्या संस्थेचा विशेष नावलौकिक आहे.
आपणही असेच आपल्या जीवनात यशस्वी व्हावे व त्या माध्यमातून संस्थेचे नाव लौकिक वाढवावे. अशी संस्थेचे कर्मचारी, निदेशक, प्राचार्य, पदाधिकारी, सदस्य, सभासद, देणगीदार, हितचिंतक ह्यांची अपेक्षा आहे.
Convocation Ceremony 29th Oct 2024
कृतज्ञता दिन समारंभ
Annual Project done by our Brilliant Students
Industrial Visit (Adani Electircity Dahanu)
Sports / Yoga / Fire Training / Indian Army
Denounce with righteous indignation and dislike men who are beguiled
and demoralized by the charms pleasure moment so blinded desire that
they cannot foresee the pain and trouble.